पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार हातून पळून गेल्यानंतर जीप पेटवून ऊसाने मारहाण केल्याचा बनाव केलेल्या धारुर पोलिसांची चौकशी खात्यांतर्गत सुरु झाली होती. १५ दिवस उलटूनही ती अद्याप अपूर्णच आहे. उप विभागीय पोलीस अधिकार्यांकडून याकडे ...
शहरातील नऊ महिन्याच्या चिमुकलीचा गोवर - पेन्टा लस दिल्यानंतर दुसर्या दिवशी मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असला तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, चौकशीसाठी समिती नियुक्ती केली असून, व्हिसेरा राखून ठेवलेला आहे. ...
शहरात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची साधी माहितीसुध्दा पालिकेने आम्हाला दिली नाही. तसेच स्वच्छताच करायची तर मग त्यासाठी रॅल्या, पोस्टरबाजी करुन जाहिरातबाजी कशासाठ ...
शेतकर्यांनी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मूग, उडीद मालाची विक्री केली होती; परंतु जेवढा माल विक्र ी केला त्यापेक्षा कमी पैसे शेतकर्यांच्या खात्यावर आल्याच्या तक्र ारी अनेक शेतकर्यांनी केल्या आहेत. याला खरेदी-विक्री संघाचा ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. साहित्याचा अपुरा साठा असल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांमधून ओरड होत असतानाही महावितरण मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. ...
विविध चार गुन्ह्यांमध्ये चोर व इतर आरोपी पकडण्यात बीड जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करणार्या १० सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी आज केला. ...