गावात दहशत निर्माण करणार्या व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या बापलेकाला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भगवान यशवंत तिपटे व संतोष भगवान तिपटे (रा.तिपटवाडी ता.बीड) अशी या गावगुंड बापलेकाची नावे आहेत. ...
जिल्हा परिषदेत आज रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट केली. यावेळी गैरहजर राहणार्या तब्बल २१ कर्मचार्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. ...
महामार्गालगत उभा असलेल्या ट्रकचे टायर चोरणार्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्या शेख इलियास शेख इसाक (२५ रा.बालेपीर) याला गजाआड करण्यात आले आहे. ...
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या कासारी फाटा येथे अपघातात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास या रस्त्याने जाणाऱ्या सून व सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ...
शासनाने अनेक प्रकारचे निधी हे केवळ शौचालयांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या आधारावरच ठेवले आहेत. यामुळे कोंडीत सापडलेल्या नगर पालिका प्रशासनाने केवळ सोपस्कर पार पाडण्यापुरते सार्वजनिक शौचालयांचे बांधकामे पूर्ण केले. मात्र घाईगडबडीत उभारलेल्या या शौचालयांन ...
पाटोदा खरेदी-विक्री सहकारी संस्थेस धान्य खरेदीसाठी दिला जाणारा खर्च आणि कमिशनचे पैसे न मिळाल्याने चालू हंगामात तूर खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. हमालांना त्यांचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी काम न ...
स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देणारे पदाधिकारी भंगारमध्ये पडलेल्या कचराकुंडी गाडीच्या नावावर वर्षाकाठी लाखोची बिले उचलत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून शहरातील कचरा बायपास रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंध ...