बीड : शहरातील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या एका सामाजिक संस्था चालकाचे तिघांनी शुक्रवारी दिवसातून दोन वेळेस अपहरण केले. शिरूर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सदर संस्था चालकाची सुटका करण्यात आली असून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.श ...
डाळींब बागेवर पडलेला रोग आणि डोक्यावरील कर्ज याने खचलेल्या पारनेर येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
केज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची ही घटना मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येथील पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर चोरी ...
सासरकडून नेहमी होणाऱ्या छळातून पंचमीला माहेरी पाठविले नाही, त्यामुळे कंटाळून विवाहितेने स्वत:च्या दीड वर्षाच्या तान्हुल्याला सोबत घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ...