कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेत उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून अट्टल दरोडेखोराने पलायन केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत कारागृह प्रशासनाने दरवाजा व इतर ठिकाणच्या भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. याला १३ दिवसांचा ...
समाजकल्याण खात्यांतर्गत दलित वस्ती सुधार व इतर कामांवरील २७ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपये खर्चास कार्यात्तर मंजुरी देण्याचा विषय मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गाजला. राष्ट्रवादीचा कॉँग्रेसच्या सदस्यांनी विरोध करत मांडलेल्या ठरावाचे सत्तेत स ...
वाळु बंद असल्यामुळे शहर व परिसरातील सर्वच बांधकामे मागील दोन महिन्यांपासुन बंद आहेत. मात्र, यामुळे या कामावर अवलंबून असणा-या बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
शासकीय रुग्णालयातून पलायन केलेला अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा जाधवला २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आले. जाधवला सकाळी ९ लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून ताब्यात घेण्यात आले. ...
बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या १०० बिंदू नामावली नोंदवहीत झालेल्या अनियतिता आणि त्रुटींची दुरुस्ती करावी अशी मागणी करत खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले. ...
बीड जिल्हा रुग्णालयातील त्रुटी दिवसेंदिवस चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. रविवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक वीज गेल्यानंतर जिल्हा रुग्णालयात सर्वत्र अंधार पसरला. पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघात विभागातील रुग्णांवर चक्क मोबाईलच्या टॉर्चवर उपचार करण्य ...
आठ दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहातून पलायनाचा प्रयत्न फसल्यानंतर रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात जाऊन काचाने गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यातूनही बचावल्यानंतर सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा बाला ...