गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर शेतकरी हक्क महामोर्चा धडकला.उसाचे एफआरपी प्रमाणे जयभवानी आणि महेश साखर कारखान्यान ...
फितुरीच्या राजकारणासाठी भगवानगडाचं पावित्र्य भंग करणाऱ्या धनंजय मुंडे यांना संतश्रेष्ठ भगवानबाबा कळलेच नाहीत, अशा भावना सावरगावचे सरपंच रामचंद्र सानप, युवा कार्यकर्ते संदेश सानप, उपसरपंच इंदर सानप, नारायण सानप, राजेंद्र खाडे आदींसह असंख्य ग्रामस्थांन ...
केज : शहरातील मंगळवार पेठेच्या कॉर्नरवरील स्वामी समर्थ मठाच्या कमानीवर गणेश मंडळाचे बॅनर लावण्यावरून दोन गणेश मंडळाच्या गटात रविवारी रात्री वाद होऊन मारामारी झाली. यात दोन्ही गटातील युवक जखमी झाले असून, केज पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध ...
आष्टी / कडा : तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथे रविवारी एकाच रात्री १४ दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकुळ घातला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी कडा बाजारपेठेतील पूनम कलेक्शन (रू. १४०००), दत्त कलेक्शन व ग ...
बीड : इंधन दरवाढीचा भडका आणि वाढती महागाईच्या प्रश्नावर कॉँग्रेस व मित्रपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीडमध्ये कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, राष्टÑीय जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी ...