बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे परळीतील घर आणि शेती जप्त करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. ...
बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास ५० माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचे मागील दोन महिन्यांचे वेतन रखडले असून सणासुदीच्या दिवसात उसनवार करण्याची वेळ या शिक्षकांवर आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शिक्षकांना आर्थिक भूर्दंड सोसावा ल ...
विधान सभा निवडणुकीला अवकाश असतानाच बीड जिल्ह्यात आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदार संघात सामसूम असताना बीडमध्ये मात्र राजकीय घडामोडींना वेग येत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना बीड विधानसभा मतदार ...
बीड : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत मागील वर्षी २७ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी १६ गावांची कामे पंचायत समितीच्या नरेगा विभागामार्फत करण्यात येणार होती. मात्र, पंचायत समितीच्या वतीने थोड्या प्रमाणात कामे करुन ती बंद क रण्यात आली आहेत, त् ...
परळी : अवैध वाहतूक करणाºया रेतीचा हायवा टिप्पर चोरून नेणाºया एकास सोमवारी येथील न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ३० आॅगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयाच्या पथकाने क्षमतेपेक्षा जास्त वाळू नेताना हायवा टिप्पर ताब्यात घेतला होता. तो तहसील कार् ...