शहराच्या जवळील ईट येथील गजानन सहकारी सूतगिरणी अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादक क्षमता वाढणार असून, यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अद्ययावत सूतगिरणीची पाहणी बुधवारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली, ...
शहरातील गजबजलेल्या हाऊसिंग सोसायटी भागातून भरदिवसा मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी आडत व्यापा-याची चार लाखांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना बुधवारी सकाळी ११.४५ वाजता घडली. ...
तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची सर्वच पिके वाया गेली आहेत. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य आणी सत्य माहिती शासनास कळविण्यात यावी यासाठी गुरुवारी चक्क तहसील कार्यालयासमोर ‘खळ्यावर या’ असे अभिनव आंदोलन करण्यात आले. प् ...
जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे पाच रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वच रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रूग्णांची संख्या पाहता जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर ...
येथील नगरपालिकेने सफाई कामगारांच्या पगारातून दहा महिन्यांपासून कपात केलेले कर्जाचे हप्ते बँकेत भरावे व तीन महिन्यांचे वेतन तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी सफाई कामगाराने न.प.कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. ...