लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अनैतिक संबंधाच्या संशयावरून माजलगावात ट्रक चालकाचा खून - Marathi News | Truck driver's murder in Majalgaon on suspicion of immoral relations | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनैतिक संबंधाच्या संशयावरून माजलगावात ट्रक चालकाचा खून

माजलगाव : तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील शेख बुरान शेरखान पठाण (३०) या ट्रक चालकाचा मृतदेह शनिवारी गावाशेजारील शेतात आढळून आला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याचा खून केल्याचे सांगण्यात येत आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून मनूरवाडी येथील दाम्पत्याविर ...

वाहने अडवून लुटणाऱ्या टोळीचा अंबाजोगाईत पर्दाफाश - Marathi News | Busted gang of vehicles detonated | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाहने अडवून लुटणाऱ्या टोळीचा अंबाजोगाईत पर्दाफाश

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : रस्त्यात वाहने अडवून लुटमार करण्याच्या घटना केज, युसूफ वडगाव, सिरसाळा, अंबाजोगाई हद्दीत मागील काही महिन्यात घडल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या विशेष पथकाला या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. दोन ...

माजलगावात चोरी, घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्या गजाआड - Marathi News | Two gangs of robbery and robbery in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात चोरी, घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्या गजाआड

माजलगाव शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालणाºया चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन टोळ्यांमधील चार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून अद्याप दोघे फरार आहेत. ...

माजलगावात सभापती पुत्राचा राडा - Marathi News | The president of the Majlgaon seat Rada | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात सभापती पुत्राचा राडा

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील नगर परिषदेच्या नियोजन व विकास सभापती हनिफाबी शेख बशीर यांचा मुलगा शेख इम्रान याने त्याच्या खाजगी पोल्ट्रीफार्मवर एलईडी लाईट का लावत नाहीस म्हणत नगराध्यक्षांच्या दालनात उपस्थित नगरसेवकांसमोरच विद्युत अभियंता शतानिक ...

आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण - Marathi News | The police went to the accused for the arrest of the accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सातारा जिल्ह्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या सातारा आणि बीडच्या पोलिसांना आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील नाळवंडी येथील लक्ष्मी तांड्यावर ...

केजमध्ये शेतकऱ्यांचे ५ तास जलसमाधी आंदोलन - Marathi News | Farmers 5 hour water resources movement in Cage | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये शेतकऱ्यांचे ५ तास जलसमाधी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी धरण परिसरातील पंधरा गावच्या शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मांजरा धरणाच्या उजव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या वाहत्या गळ्यापर्यंत खोल पाण्य ...

बीडमध्ये पावसाळ््यापूर्वी ‘बिंदुसरा’ची स्वच्छता - Marathi News | Cleanliness of 'pointers' before the monsoon in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पावसाळ््यापूर्वी ‘बिंदुसरा’ची स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराची ओळख असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये झालेली घाण, वाढलेली झाडे, झूडपे, कचरा यामुळे नदीपात्र व परिसर अस्वच्छ झाला आहे. पावसाळ््यात नदीला येणाºया पाण्यामुळे पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्् ...

शिरुर कासारमध्ये नगराध्यक्षपदी रोहिदास पाटील, उपाध्यक्षपदी रुख्साना पठाण - Marathi News | Rohidas Patil elected as city president in Shirur Kasar, Rukhsana Pathan as vice president | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिरुर कासारमध्ये नगराध्यक्षपदी रोहिदास पाटील, उपाध्यक्षपदी रुख्साना पठाण

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुरकासार : शुक्रवारी येथील नगर पंचायतच्या सभागृहात मतदान प्रक्रिया होऊन प्रथम नगराध्यक्ष राहिलेले रोहिदास गाडेकर पाटील यांची नगराध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी रुख्साना पठाण यांची निवड झाली.सतरा नगरसेवकांच्या नगरपंचायतमध्ये राष् ...