लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा संप; कामकाज ठप्प - Marathi News | Bank employees' property in Beed; Work jam | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा संप; कामकाज ठप्प

नऊ संघटनांच्या युनायटेड फोरम आॅफ बॅँक युनियनने ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या संपाला शहरातील सर्व बॅँक कर्मचारी व अधिका-यांनी प्रतिसाद देत बुधवारी एकजुटीचे जोरदार प्रदर्शन केले. या संपामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागले तर पहिल्या दि ...

बीडमध्ये बदल्यांमध्ये पती- पत्नीसह महिला शिक्षिकांवर अन्याय - Marathi News | Inadequacies in Beed: Injustice to female teachers with husband and wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बदल्यांमध्ये पती- पत्नीसह महिला शिक्षिकांवर अन्याय

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत शिक्षक व पती- पत्नी तसेच महिला शिक्षिकांवर अन्याय झाला असून बदली प्रक्रियेतील अयिमितता दूर करावी नसता न्यायालयात दाद मागण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तालुक्यातील २०० विस्थापित शिक्षकांनी ...

बीडमध्ये बाळाची अदलाबदल न झाल्याचे ‘डीएनए’तून स्पष्ट - Marathi News | A clear explanation from the DNA that the child has not been changed in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बाळाची अदलाबदल न झाल्याचे ‘डीएनए’तून स्पष्ट

मूल अदलाबदल प्रकरणात केवळ डॉक्टर व परिचारिकांचा गलथान कारभारच जबाबदार असल्याचे समोर आले आहे. लिहिण्यात चूक झाल्याने हे ‘रामायण’ घडले आहे. ती मुलगी छाया राजू थिटे यांचीच असल्याचे डिएनए (डीआॅक्सीरिबोन्यूक्लिकाईक अ‍ॅसिड) अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ...

Maharashtra HSC result 2018: बीड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत पुन्हा लेकीच भारी - Marathi News | Beed district again in the HSC exams | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra HSC result 2018: बीड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत पुन्हा लेकीच भारी

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलीच भारी राहिल्या. गतवर्षीही मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही त्यांनी हा विजयी जल्लोष ...

निधी उचलूनही पाणीपुरवठा योजना अपूर्ण; समितीवर होणार गुन्हा दाखल  - Marathi News | Water supply scheme incomplete after spending funds; The committee will file the complaint | Latest beed News at Lokmat.com

बीड :निधी उचलूनही पाणीपुरवठा योजना अपूर्ण; समितीवर होणार गुन्हा दाखल 

वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००७ मध्ये मंजूर केलेल्या ५७ पैकी ५५ लाख रुपयांचा निधी उचलून योजनेचे काम अर्धवट केले आहे. ...

शेतीवरून बीड जिल्ह्यात तलवारबाजी - Marathi News | Fencing in the Beed district from agriculture | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतीवरून बीड जिल्ह्यात तलवारबाजी

बीड : शेतीच्या कारणावरून धारूर तालुक्यातील चाटगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तलवार, गज, टाँबी, कुºहाड अशी हत्यारे यामध्ये वापरण्यात आली होती. या हाणामारीत चौघे गंभीर जखमी झाले असून इतर किरकोळ जखमी आहेत. ही घटना २४ मे रोजी दुपारी १२ वाजता चाटग ...

बिंदुसरेची स्वच्छता महत्त्वाचीच; बीडमध्ये ३१ मे रोजी महास्वच्छता अभियान - Marathi News | Point-to-point cleanliness is important; In the Beed, on May 31, the Great Prevention Campaign | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिंदुसरेची स्वच्छता महत्त्वाचीच; बीडमध्ये ३१ मे रोजी महास्वच्छता अभियान

बीड : प्रत्येकालाच आपले घरदार, आपला भाग स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. तर मग बिंंदुसरा नदी सुध्दा स्वच्छ व सुंदर असावी असे का वाटत नाही? महाराष्ट्रात  अनेक सामाजिक संस्था, जलसंधारण व स्वच्छतेसाठी श्रमदान व आर्थिक योगदान देत भाग घेतात. मग आपण आपल्या शहरा ...

बीडमध्ये पडताळणीआधीच बदलीमुळे पेच निर्माण होणार ? - Marathi News | Changes in Bead will be created due to verification? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पडताळणीआधीच बदलीमुळे पेच निर्माण होणार ?

बीड : येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ३४७१ शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात झाली. बदल्यांचे आदेश प्राप्त करण्यापासून कार्यमुक्ती व रुजू होण्यासाठी शिक्षकांमध्ये धांदल उडाली होती. दरम्यान बदली प्रक्रियेआधी आॅनला ...