हलगर्जीपणा झाल्यामुळे मुली ऐवजी मुलगा अशी दप्तरी नोंद झाली आणि राज्यभर मुल अदलाबदल झाले म्हणून जिल्हा रुग्णालय बदनाम झाले. मुलाची डीएनए तपासणी केली असता हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात डॉ. अनिल खुलताबादकर, डॉ. परमेश्वर बडे यांना ...
बीड : गेवराई तालुक्यातील गढी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला ९२ किलो गांजा गुरूवारी न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.२४ आॅगस्ट २०१३ रोजी सचिन भिमराव मुंडे (रा.देवगव्हाण ता.अंबड जि.जालना) व एक जण कारमध ...
केज : शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या शिक्षक कॉलनीसह परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या घरातील बोअरवेल गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आटल्याने नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मागणी करूनही नळयोजना करण्यात आली नस ...
माजलगाव येथील टीएमसी आवारात खरेदीच्या प्रतीक्षेतील १८ हजार क्विंटल हरभरा खरेदीसाठी शासनाने अचानकच आडवा दांडू लावला. हरभरा खरेदी बंद केल्याच्या विरोधात शुक्रवारी राष्टÑीय महामार्गावर २२२ वर सकाळी ११ वाजता शेतकरी व बाजार समिती पदाधिका-यांनी माजी राज्यम ...
चोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांच्या तपासातून पोलिसांनी हस्तगत केलेले ७ लाख ९२ हजार ४५१ रुपयांचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू अकरा फिर्यादींना गुरुवारी एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते समारंभपूर्वक परत करण्यात आल्या. ...
बीड जिल्ह्यातील जनतेस धोका देऊन लुटणाऱ्या मल्टीस्टेटच्या यादीत आता ढोकेश्वर मल्टीस्टेटचा देखील समावेश झाला आहे. ‘ढोकेश्वर’ने अंबाजोगाईतील ठेवीदारांना अधिक व्याज दाराचे आमिष दाखवून ७३ लाख ५५ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी ६८ ठेवीदारांनी एकत्रित येत अंबा ...
बीड शहराचे वैभव असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रात ‘शिवसंग्राम’च्या वतीने गुरूवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. मशिनरीच्या लवाजम्यासह शिवसंग्रामचे हजारो कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांच्यासह सकाळी ८ वाजता ब ...
बीड जिल्ह्यातील केज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या १३०७ उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली होती. जळालेल्या उत्तरपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे गुणदान करणार याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होती. ...