लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मनसेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा - Marathi News | The Balgadi Front of the Mansa Tehsil | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनसेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा

तालुका दुष्काळात होरपळत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी टाळ वाजवत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. ...

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या वाळूतस्करावर गुन्हा दाखल - Marathi News | The police filed a complaint against the wreaking havoc with the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या वाळूतस्करावर गुन्हा दाखल

विनापरवाना वाळूवाहतूक करणाºया ट्रकचालकाला पकडल्यानंतर शिरूर पोलिसांच्या ताब्यातून चालकाला पळवून नेण्याचा प्रकार घडला. यावेळी एका कर्मचाºयाला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून इतर दोघे फरार झाले. ...

आर्वीच्या सेवा सोसायटीच्या गटसचिवाकडून अफरातफर - Marathi News | False witnesses from Group members of Arvi Services Society | Latest beed News at Lokmat.com

बीड :आर्वीच्या सेवा सोसायटीच्या गटसचिवाकडून अफरातफर

तालुक्यातील आर्वी येथील सेवा सहकारी संस्थेचा गट सचिव मारोती बाळासाहेब परझने याने कर्जवसुलीपोटी जमा झालेली ३ लाख ६१ हजार ४४३ रुपयांची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर त्याने बनावट रोजकीर्द आणि बोगस चलन क ...

भडंगवाडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ - Marathi News | The rioters of Bhadangwadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :भडंगवाडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ

गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री पाच ते सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एका वृद्ध महिलेस मारहाण करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख ऐवज लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे. ...

जय महेश साखर कारखान्यासमोर ठिय्या - Marathi News | Jai Mahesh sugar factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :जय महेश साखर कारखान्यासमोर ठिय्या

ऊस गाळपास देऊन दहा महिने होऊनही जय महेश साखर कारखान्याने अद्याप पैसे दिले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. थकीत पैसे तात्काळ देण्यात यावेत, यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. ...

जय महेशच्या थकीत उसबिलासाठी शेतकऱ्यांचा कारखान्यासमोर ठिय्या - Marathi News | farmers thiyya agitation infront of Jai Mahesh sugar factory for pending amount | Latest beed News at Lokmat.com

बीड :जय महेशच्या थकीत उसबिलासाठी शेतकऱ्यांचा कारखान्यासमोर ठिय्या

ऊस गाळपास देऊन दहा महिने होऊनही जय महेश साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याने ते आर्थिक संकटात सापडला आहेत. ...

मांजरा धरणातून लातुर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply to Latur MIDC is stopped from Manjra dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा धरणातून लातुर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद

धनेगाव येथील मांजरा धरणात कमी पाणी पातळी मृत साठ्यावर असल्याने त्यातून लातुर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ...

घटस्थापनेने योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ - Marathi News | Start of Yogeshwari Devi's Navratri Festival by Ghatsthapna | Latest beed News at Lokmat.com

बीड :घटस्थापनेने योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास आज सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. ...