दुष्काळवाडा : पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाटोद्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव घुमरा येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता ही दाहकता समोर आली. ...
केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाला आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरलच्या दरामध्ये सारखी घसरण होत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसला जी.एस.टी.अंतर्गत आणा व राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान् ...
प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, कापसाची पहिली वेचणी देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी होऊ शकणार नाही. पिकांची ही परिस्थि ...
शहरातील जुन्या भागातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याजवळ एअरगन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. बाहेर गावठी कट्टयाची अफवा पसरल्याने पोलिसांनी तातडीने दखल घेत या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती ती एअरगन असल्याचे निष् ...
माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याने शेतकºयांचे थकीत ऊस बील न दिल्यामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकºयांचे पुणे येथील साखर संकुलासमोर ‘झोपडी निवास आंदोलन’ सुरू आहे. ...
मागील १८ वर्षांमध्ये ७ टोळ्यांवर ‘मोका’ची (महाराष्ट्र गुन्हेगारी संघटीत नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आलेली आहे. तर केवळ दोन वर्षांत तब्बल ९ टोळ्यावर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच २१ अट्टल गुन्हेगारांची ‘एमपीडीए’अंतर्गत औरंगाबादच्या हर्सूल कार ...