आद्यकवी मुकुंदराज यांच्या भूमीत येथील परिवर्तन साहित्य मंडळ व घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ जून रोजी पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन होणार आहे. ...
विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ...
या निवडणुकीत 1006 मतदारांपैकी 1004 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे तब्बल 100 मते कमी होती. ...
अधिकमासनिमित्त देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर असलेल्या पुरुषोत्तपुरीत भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नौका सोमवारी सकाळी १० वाजता गोदावरी नदीत उलटली. ...
अनिल महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे दोन वर्षांपासून रस्ते विकास व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील विकास कामासाठी आलेला दोन कोटी रुपयांचा विकास निधी जूनअखेर परत करण्याची नामुष्की धारूर नगरपालिकेवर येणार आहे. या माहितीला मु ...
एरव्ही आपण चोर-पोलिसांची गोष्ट सांगत असतो. चोर पुढे, पोलीस मागे धावत असतो. असाच काहीसा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. चक्क एटीएमसह रोख सात लाख रुपये चोरुन पसार होण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. बुधवारच्या मध्यरात्री २ ते गुरु ...
अंबाजोगाई शहरापासून जवळच असलेल्या जोगाईवाडी/चतुरवाडी येथील ग्रामपंचायतच्या चार सदस्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे. सोबतच, या चारही सदस्यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे आद ...
बीड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या असलेल्या उदासीनतेमुळे चर्चेत असतानाच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रुजू झाले. अधिकारी व कर्मचारी हजर असतानाही वाहनधारकांची कामे मात्र खोळंबल्याचे दिसून येत आहे. ...