भरधाव ट्रॅव्हल्स्ने दुचाकीला धडक दिली. यामध्ये पत्नी जागीच ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान बीडमधीलच एका खासगी रुग्णालयात जखमी पतीचा सायंकाळी मृत्यू झाला. हा अपघात बीड तालुक्यातील नामलगाव फाट्याजवळ रविवारी दुपारी घडला. ...
धनगर समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या टीस संस्थेने नकारात्मक अहवाल दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली. या सरकारने आरक्षणाबाबत समाजाचा विश्वासघात केला. आता आरक्षणासाठी कठोर पावले उचलली जातील. स ...
परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅ ...
निसर्गाच्या कुशीत : साधारणत: सहा महिन्यांच्या कालावधीत त्याने हे पहिले भक्ष्य खाल्ले होते. आमच्या प्रयत्नांना आलेले हे मोठे यश होते. त्यानंतर आम्ही पुन्हा दोन कोंबड्या टाकल्या. त्याने त्या रात्रीतूनच फस्त करून टाकल्या. तब्बल आठ महिन्यांच्या उपचारांनं ...
जिवाचीवाडी येथील ४० वर्षीय महिला कुटुंबासह शेतात राहते. १० आॅक्टोबरच्या रात्री आठ वाजता सदरील महिला ही मयत सासऱ्याच्या समाधीवर दिवा लावण्यासाठी गेली. यावेळी ज्ञानोबा गोपाळ चौरे याने त्या महिलेवर अत्याचार केला. ...
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ग्रामपंचायत स्तरावरील प्रभाग वॉर्ड स्पर्धा १५ ते २७ आॅक्टोबरदरम्यान रंगणार आहे. जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींच्या ३३२९ प्रभागांमध्ये ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या तपासणी समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात ...
पुणे जिल्ह्यात मुकादमासोबत गेलेल्या ऊसतोड मजुराचा शुक्रवारी मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करीत मुकादमाविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी नातेवाईकांनी मृतदेह थेट बीड ग्रामीण ठाण्यात आणला. पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे ...