राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या भव्य दिव्य अशा स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगांव घाट येथे मोठ्या थाटात संपन्न होत आहे. ...
मुस्लिम धर्मियांमध्ये मोबाईलवरुन तलाक देण्यास कोर्टाचा मज्जाव असतांना खंडाळा (ता.वैजापूर) येथील एका तरुणाने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी चाळीसगाव येथे व्हाट्स अँप वरुन तीन वेळा तलाक असा मेसेज पाठवून तलाक दिल्याची घटना उघडकिस आली आहे. ...
मालेवाडी तांडा येथील एका ऊसतोड मुकादमाचे मजुरांना वाटण्यासाठी बँकेतून काढलेले ३ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. ...
केरळ पुरग्रस्तांना एक दिवसाचा पगार दिला. आता एका दिवसाचा पगार आपल्या जिल्हा रूग्णालयाला द्या, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांनी एका दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घाततेली असतानाही परळीतील काही व्यापा-यांकडून या नियमांचे उल्लंघन करुन प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून येथील पाच व्यापा-यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण पथक व परळी नगर पालिका प् ...
सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकार ...
चारचाकी घेण्यासाठी दोन लाख रूपये दे, अन्यथा जाळून टाकीन अशी धमकी देत शिक्षिका पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अतुल सुखदेव भवर या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या आई-वडिलांवर बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अतुल भवर हा सध्या पाटोदा तालुक्यातील अंम ...