चारित्र्यावर संशयाने पत्नीसह दोन मुलांचा खून, निर्दयी पित्याला फाशीची शिक्षा; बीडमधील घटनेट प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा महत्त्वपूर्ण निकाल ...
गुगलवरून विदेशी ॲव्होकॅडो फळाची माहिती मिळाली आणि मग ठरवले ही या फळाची मुरमाड जमीनीत लागवड करायची आणि त्यादृष्टीने प्रयत्न आणि मेहनत करुन आज त्या फळशेतीतून लाखो रुपये मिळत आहेत. (farmer successful story) ...
नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाई पोटी तब्बल ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे चार लाख अर्जाद्वारे कांद्याचा विमा काढला होता. ...