माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शहरात विजेचा वारंवार लपंडाव होत असून, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून दिवसभर वीज बंद करुनही महावितरणची ही तयारी सपशेल अपयशी ठरली आहे. ...
येथील माजलगाव धरणाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले असून, मागील दीड वर्षांपासून येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. धरणाच्या भिंतीवर बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट, टेलिफोन इत्यादी बंद अवस्थेत आहेत. ...
खरीप हंगामात शेतकºयांना वेळीच पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना शासन स्तरावर तसेच जिल्हा प्रशासनाकडून मिळत असल्यातरी अद्याप पीककर्ज वाटपाला गती मिळालेली दिसत नाही. हंगामातील जुलै उजाडला तरी आतापर्यंत केवळ ३१ हजार २६९ खातेदार शेतकºयांना २१६ कोटी ६२ लाख रु ...
दोन दशकापासून अविरत परिश्रम घेऊन गावच्या एकीच्या बळातून साकार झालेल्या ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ या संकल्पनेला मूर्त स्वरुप झाल्यानंतर आणि जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून डंका वाजल्यानंतर कुसळंबकरांनी एक पाऊल पुढे टाकत गावक-यांसाठी मोफत दळण पिठ देण्यासाठी स ...
बीड जिल्हा परिषदेच्या एस. सी., एस. टी. व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश लोकसहभागातून देण्यासाठी जि. प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात ४ जुलै रोजी ...
जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या ११३१ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासन स्तरावरुन उभारी देण्याचा प्रयत्न होत असून या कुटुंबानी कर्ज, वीज जोडणी, घरकुल, विहीर, शेततळे, गॅस जोडणीची मागणी केली होती. ४६० जणांनी कर्जाची मागणी केलेली असताना केवळ ९९ जणांनाच अद्याप क ...