माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचा केंद्र सरकारने २०१९ च्या खरीप हंगामासाठी हमीभाव जाहीर केले. हे भाव पुढील वर्षीच्या हंगामासाठी असल्याचे स्पष्ट असताना मागील चार दिवसांपासून किराणा बाजारात विशेषत: डाळींच्या दरात तेजीचे वारे आहे. अचानक तेजी आल्याने किरकोळ तस ...
गेवराई तालुक्यातील मारफळा येथे झेंड्यावरुन झालेला वाद तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांना भोवणार आहे. एका बाजूने आलेल्या तक्रारीवर दुसऱ्या गटाची बाजू ऐकून न घेता तात्काळ कारवाई करणे त्यांच्या अंगलट येणार असल्याचे दि ...
पडक्या आणि किरायाच्या इमारतीत बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान बीड जिल्हा पोलीस दलासमोर आहे. जिल्ह्यातील तब्बल चार पोलीस ठाणे आणि नऊ पोलीस चौकी किरायाच्या जागेत असल्याचे समोर आले आहे. ...
असंघटित क्षेत्रातील मजुरांचे प्रमाण सतत वाढत आहे. शेती क्षेत्रातील अनेक पेचप्रसंगांतून अल्पभूधारक व भूमिहीन शेतमजूर असंघटित क्षेत्रात येत आहेत. त्यातील मोठ्या संख्येने ऊसतोडणीचे काम करतात. ऊसाच्या फडातून ऊसतोडणी करून तो साखर कारखान्यांच्या गव्हाणीपर् ...
कापूस वेचणीला जाताना लगट करुन एका १४ वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाने अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली आणि अवघ्या १४ व्या वर्षीच तिने एका बाळाला जन्म दिला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरुन सुभाष महादेव जाधव (वय ३०, रा. कुर्ला ...
बीड गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही, कर्तृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिणवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळात पुरेशा नाहीत. त्यामुळे पारंपरिक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या, असे प्र ...
जादा व्याजदराचे अमिष दाखवून करोडो रुपयांना गंडा घालणाऱ्या माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट व बीडमधील मैत्रेय प्लॉटर्स कंपनीचा आर्थिक गुन्हे शाखेने पंचनामा केला. तसेच महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ...