माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अंबाजोगाई शहरात शुक्रवारी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रितरित्या झालेल्या रिंगण सोहळ्याचा आनंद पावसाच्या सरींनी द्विगुणित केला. वेगवान अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
ठेवीदारांना १७ ते १८ टक्के व्याज दराचे अमिष दाखवत करोडो रुपयांची फसवणूक उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शुभकल्याण मल्टीस्टेटने केली होती. आता शुभकल्याणच्या अध्यक्षासह संचालकांची मालमत्ता जप्त होणार आहे. ...
जिल्ह्यात आज चार वेगवेगळ्या अपघातांत पाच जण ठार झाले़. आडस- अंबाजोगाई रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला.़ वडवणी तालुक्यात टिप्परच्या धडकेत बियाणे खरेदीसाठी निघालेले दुचाकीवरील दोन शेतकरी ठार झाले़ ...
टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतो. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे कुटुंब चालते, परंतु मागच्या काही दिवसांपासून वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कर्जबाजारीपणाला कंटाळून विष घेतलेल्या अशोक अंबादास गायकवाड (रा.राजपिंप्री ता.गेवराई) या शेतकºयाचा बुधवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे घडली.गायकवाड गे ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यामध्ये दोषी असलेल्या २४ अधिकारी आणि १३७ मजूर संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु या कार्यकाळात वरिष्ठ पदावर विराजमान असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी कृषी आय ...