माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी दुपारी परळी तहसील कार्यालयावर मराठा क्रांती ठोक मोर्चा धडकला. मोर्चात मराठवाड्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
तालुक्यातील लऊळ येथे शेतात विद्युत प्रवाह उतरल्याने एक शेतकरी व राजेवाडी येथे विद्युत तर अंगावर पडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. ...
जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा , जय भवानी जय जिजाऊ अशा गगनभेदी घोषणा देत आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेला ठोक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. ...
बीड : दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या टोळीकडून एक कार, मिरची पावडरच्या पुड्या, लोखंडी गज, कोयता, वायर दोरी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टोळीतील चार जण पुणे येथील असल्याचे सांगण्यात आले ...
दीपक नाईकवाडे।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने विण्याऐवजी दुधाचा खवा करु न शेकडो क्विंटल खव्याची पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादच्या बाजारपेठेत विक्री करण्यात येते. दुधापेक्षा खव्याचा दर शेतक-यांना ...
बीड : मंगळवारी बीड जिल्ह्यात अपेक्षित २ लाख लिटरपैकी एकूण १८ हजार ९५० लिटर दूधाचेच संकलन झाले. सहकारी दूद संघाचे संकलन दुसऱ्या दिवशीही ठप्प होते. जिल्ह्यात शासनामार्फत केवळ अंबाजोगाई येथील दूध शीतकरण केंद्रात संकलन केले जाते. या केंद्रात अंबाजोगाई आण ...
बीड : दोन वेळेस शिपाई पदासाठी निवड झाली. मात्र, कागदपत्र पडताळणीत बाहेर काढले. आता तिसऱ्या वेळेस पुन्हा निवड झाली. परंतु सातवी पासची गुणपत्रिका नसल्याने चंद्रसेन भाऊसाहेब बहीर (शिरापूर धुमाळ) या विद्यार्थ्यास पुन्हा एकदा नोकरीपासून मुकावे लागण्याची व ...
बीड : शहरात आजही चोरट्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर केला जात आहे. पालिकेच्या विशेष पथकाने दोन दुकानांवर धाड टाकून २३० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई बीडच्या भाजीमंडईत ...