लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

धारूरमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to break the bank in Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न

शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मागील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. शुक्रवारी सकाळी बँक उघडण्यास गेल्यानंतर ही घटना लक्षात आली. या प्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी धारूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. ...

रुग्णालयात उशिरा येणाऱ्या डॉक्टरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत; बीड जिल्हाशल्य चिकित्सकांची गांधीगिरी   - Marathi News | Welcoming the doctors coming late in the hospital with a rose flower; Gandhinagar of Beed District Physicians | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णालयात उशिरा येणाऱ्या डॉक्टरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत; बीड जिल्हाशल्य चिकित्सकांची गांधीगिरी  

जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर ड्यूटीच्यावेळेत येत नाहीत. आले तर ओपीडीमध्ये न बसता इतरत्र फिरतात. याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले होते. ...

माकपचा तालखेड येथे मोर्चा, नित्रूडला निदर्शने - Marathi News | Opposition at Morphe talkhed, Morat, Nitrudal | Latest beed News at Lokmat.com

बीड :माकपचा तालखेड येथे मोर्चा, नित्रूडला निदर्शने

तालुक्यातील तालखेड व नित्रूड येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २ रु. किलोने रेशन द्यावे, संजय गांधीच्या लाभार्थींना अनुदान तात्काळ द्यावे, यासाठी गुरुवारी तलाठी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर नित्रूड येथील तलाठी कार्यालयावर शेतकऱ्यांना ...

बस-कार अपघात; १२ प्रवासी जखमी - Marathi News | Bus-car accidents; 12 passengers injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :बस-कार अपघात; १२ प्रवासी जखमी

बीडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारचे बोनट अचानक उघडल्याने कार थांबली. तितक्यात पाठीमागून आलेल्या बसची कारला जोरात धडक बसल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली व बसही कलंडली. सुदैवाने बसमधील प्रवासी बालंबाल बचावले. ...

दहीफळ वडमाऊलीत चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार - Marathi News | Atrocities on four-year-old girl in Dahefal Vadmauli | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहीफळ वडमाऊलीत चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार

नदीला खेकडे पकडायला जावु, असे म्हणत चार वर्षाच्या मुलीस शेतात नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी आरोपीस पकडून केज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपीस ग ...

राफेल घोटाळा दडपडण्यासाठी सीबीआयचे संचालक सक्तीच्या रजेवर : खरगे - Marathi News | CBI director on forced leave to ruffle scam: Kharge | Latest beed News at Lokmat.com

बीड :राफेल घोटाळा दडपडण्यासाठी सीबीआयचे संचालक सक्तीच्या रजेवर : खरगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल घोटाळा आपल्या अंगलट येतो की काय असे वाटल्याने तो दडपण्यासाठी सीबीआय सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत पंतप्रधानांनी ढवळाढवळ करून सीबीआयच्या संचालकांना रात्रीतून सक्तीच्या रजेवर पाठवले. आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांन ...

दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक - Marathi News | The gram of drought is the gross mismanagement of the people | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक

शासनाने काल काढलेला दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन ...

ऊसतोड मजुराच्या चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी अटकेत - Marathi News | rape on four-year-old Chimukuli in kaij, accused in the police custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोड मजुराच्या चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

नदीवर खेकडे पकडण्यासाठी जाण्याचे आमिष देत एका युवकाने चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केले. ...