मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली आहे. ...
जिल्ह्यातील ७०९ कामगारांना दिवाळी सणानिमित्त बोहणी, पगारी रजेचे ५७ लाख ९४ हजार ८८४ रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले असून श्रमिकांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच बीड जिल्हा परिषदेच्या ३१ कर्मचाऱ्यांना जि. प. प्रशासनाने दिवाळीचे औचित्य साधत ...
प्रवासादरम्यान वाहकासोबत झालेल्या बाचाबाचीचा राग मनात ठेवून बस मधून उतरल्यानंतर वाहक- चालकास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री १२.३० वाजता बीड बसस्थानकात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, जखमी वाहक-चालकाव ...
सातशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे वारकरी सांप्रदाय महान आहे, असे मौलिक विचार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले. ...
शाळा-महाविद्यालयीन मुलीची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील ठाणे प्रमुखांना दामिनी पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
येथील राजयोग फाऊंडेशन व रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांची विशेष उपस्थिती होती. ...
पालिकेतील उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, नगरसेवक अमर नाईकवाडेसह ९ नगरसेवकांना नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी कचरा फेक प्रकरणी अपात्र केले होते. ...
जिल्ह्यात बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. याकरिता गेल्या तीन महिन्यापासून शहरात भिक्खु धम्मशिल यांचा सहावा वर्षावास सुरू आहे. या सोहळ्यात विश्वाच्या शांतीसाठी उपस्थित भिक्खु संघाने तब्बल तीन हजार अनुयायांना त्रिशरण आणि पं ...