तालुक्यातील नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती. ...
सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शून्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे ...
श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांचे कार्य हे महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचाराची परंपरा या कार्यक्रमातून पहायला मिळत आहे. गौरव मातृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रात आदर्श आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव ...