तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका बांधकाम मजुरांना बसल्याने बांधकाम मजुरांना २५ हजार रुपयाची मदत करावी, हाताला काम द्यावे यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजता केज तहसील कार्यालयावर वाजतगाजत मोर्चा काढला या मोर्चात केज शहरासह तालुक् ...
बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून प्रभावी उपाययोजना होत नाहीत. दुष्काळाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने १६ नोव्हेंबरपासून पिंपळ गव्हाण (ता. बीड) येथील धरणामध्ये गुराढोरांसह शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आह ...
तालुक्यातील उदंड वडगाव येथे रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे करण्यात आली होती. २०१६ या वर्षात करण्यात आलेल्या बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली होती. त्यापैकी एकाच कामाचे अकुशल म्हणजे मजुरांचे पैसे दोन वेळेस उचलल्याचे उघड झाले आहे ...
खव्यापासून बनविलेले गुलाबजामून खाल्याने एकाच कुटूंबातील १० जणांना विषबाधा झाली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये चौघांना घरी पाठविले असून सहा जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रां ...
तालुक्यातील केरुळ व मांडवा या गावाच्या सीमेवरील टेंभीदेवी टेकडीला अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (ता. १५) दुपारी दोनच्या सुमारास आग लावली. या आगीत सात हेक्टरचा भाग जळाला आहे. गावकरी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली असून अज्ञात व्यक्ती विरो ...