चिमुकल्यांपासून ते वृध्दापर्यंत गंभीर आजारांनी सर्वांनाच ग्रासले आहे. जिल्ह्यात मागील सहा वर्षांमध्ये ५८१ बालकांना हृदयाचे आजार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पैकी ३०६ बालकांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य क ...
शेतक-यांना अंधारात ठेवत दोन दिवसांपूर्वीच शासकीय खरेदी सुरु करुन व्यापाºयांचा माल खरेदीसाठी येथील पांढरपेशांनी लढवलेल्या नामी युक्तीचा भांडाफोड १६ नोव्हेंबर रोजी झाला. ...
माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन क ...
धरणे आंदोलनाच्या दणक्याने २५ टँकर सुरू झाले. आंदोलनातील इतर प्रमुख मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळविल्या, अशी माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली. ...
महागड्या कारमधून चार चोरटे आले. करोडो रूपयांच्या इमारतीत शिरले. आम्ही कुरीअरवाले आहोत, असे सांगून घराची माहिती घेतली. सर्व शांतता झाल्याचे समजताच अवघ्या पाच मिनिटात घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. बीड शहरात एकाच दिवशी या दोन घटना घडल्या. ...
खरेदी केंद्र सुरु झाल्याबाबत कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही मात्र बाजार आवारात चाललेल्या खरेदीच्या हालचाली पाहुन कांही शेतकर्यांना यात शंका आल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला. ...