लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

परळीत राष्ट्रवादी युवा काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन - Marathi News | Unique movement by the Nationalist Youth Congress in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत राष्ट्रवादी युवा काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन ते ४ हजार दिव्यांग आणि विधवांची आरोग्य तपासणी करून विविध मागण्यांसाठी जागतिक अपंग दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयावर आगळेवेगळे आंदोलन केले. त्यांच्या सर्व मागण्या ...

केज येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको - Marathi News | Stop the way by Shivsena at Cage | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको

केज-धारु र राज्य मार्गावरील तांबवा पाटी जवळील शाळेजवळ गतिरोधक बसविण्यात यावे, या मागणीसाठी केज तालुका शिवसेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

‘धर्म परंपरा जपणे आवश्यक’ - Marathi News | 'Religion must be observed in the tradition' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘धर्म परंपरा जपणे आवश्यक’

शुध्द अंत:करण असेल तर माणूस कोठेही पोहोचतो. प्रत्येकाने धर्म, परंपरा जपणे आवश्यक आहे. धर्म, परंपरा जपा त्यासाठी जे लागेल ते देण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत. शुध्द अंत:करणात परंपरेचा मार्ग पाहिजे असे प्रतिपादन वैराग्यपीठाधिश्वर जगदगुरु भीमाशंकरलिं ...

‘वैद्यनाथ’च्या पायथ्याशी मुलाला सोडून माता फरार - Marathi News | Mata absconding, leaving the child at the foot of Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘वैद्यनाथ’च्या पायथ्याशी मुलाला सोडून माता फरार

साधारण एक महिन्याच्या मुलाला वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी सोडून माता फरार झाली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलाची प्रकृती ठणठणीत आहे. ...

बँक अधिकाऱ्यांनी कर्जवाटपात लबाडी करू नये - नरेंद्र पाटील - Marathi News | Bank officials should not cheat in debt - Narendra Patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :बँक अधिकाऱ्यांनी कर्जवाटपात लबाडी करू नये - नरेंद्र पाटील

बँक अधिकाºयांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महमंडळांतर्गंत मराठा तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज मंजूर करणे अपेक्षीत आहे. मात्र, या योजनेविषयी माहिती नाही असे सांगून कर्ज वाटप प्रकरणात बँक अधिकाºयांनी लबाडी करु नये. अन्यथा कार्यकर्ते धडा शिकवतील अस ...

नांदायचे असेल तर दोन लाख रुपये आण !; आष्टीत विवाहितेचा सासरच्यांकडून छळ  - Marathi News | If you want to stay in marriage bring two lakh rupees from father ! In Ashti women beaten by husband-in-laws | Latest beed News at Lokmat.com

बीड :नांदायचे असेल तर दोन लाख रुपये आण !; आष्टीत विवाहितेचा सासरच्यांकडून छळ 

रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये अन्यथा सोडचिठ्ठी दे असे म्हणून प्रियंकाला मारहाण केली जात होती. ...

परळीत ‘वैद्यनाथ’च्या पायथ्याशी मुलाला सोडून माता फरार - Marathi News | Mata absconding leaving the child at the foot of Vaidyanath in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत ‘वैद्यनाथ’च्या पायथ्याशी मुलाला सोडून माता फरार

साधारण एक महिन्याच्या मुलाला वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी सोडून माता फरार झाली. ...

बीड पोलिसांकडून ११ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत - Marathi News | Beed police returns issue of 11 lakhs honorably | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांकडून ११ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत

२७ तोळे सोने, १२ किलो चांदी, तीन दुचाकीसह मोबाईलचा समावेश ...