निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी आष्टी तालुक्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नाही. अल्पशा पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी काहीच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी वाया गेली. ऊस, ...
मागील काही महिन्यांपासून येथील नगरपालिकेतील मलेरिया विभागातील कर्मचाºयांचे वेतन थकले आहे. यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदरील कर्मचाºयांनी आंदोलन केले. ...
महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमिटीच्या ...
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील शहाजानपूर येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले असून, पत्नी फरार झाली आहे. ...