लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

प्रवासी महिलेचे १५ तोळे दागिने लंपास - Marathi News | Traveler's 15th Lanyard Jewelry Lampas | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रवासी महिलेचे १५ तोळे दागिने लंपास

भूसावळ येथून परळीकडे निघालेल्या वृध्द प्रवासी महिलेच्या बॅगमधील १५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता बीड बसस्थानकात घडली. दरम्यान दागिने चोरीला गेल्याचे समजताच महिलेने हा प्रकार चालक-वाहकांना ...

बीड जिल्ह्यात तीन अपघात; पाच ठार - Marathi News | Three accidents in Beed district; Five killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात तीन अपघात; पाच ठार

भरधाव कार झाडावर आदळून तिघांचा, तर केज व परळी तालुक्यात दुचाकीवरील दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. या तीन वेगवेगळ्या अपघातांत तब्बल पाच जण ठार झाले. शुक्रवारी रात्री हे अपघात घडले. ...

बीडमध्ये चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक करणारे दोघे ताब्यात  - Marathi News | In Beed, two arrested whilw illegal transporters of alcohol from four-wheeler vehicles | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक करणारे दोघे ताब्यात 

याप्रकरणी दोघांविरोधात बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

माजलगावजवळ कार अपघातात इंदूरच्या तीन कपडा व्यापाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Indore's three clothes traders die in car accident near Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावजवळ कार अपघातात इंदूरच्या तीन कपडा व्यापाऱ्यांचा मृत्यू

तिन्ही व्यापारी हे इंदौर येथून बीड येथील व्यापाऱ्यांकडे आलेले होते. ...

शेतकऱ्यांनी रोखली गेटकेन उसाची वाहने - Marathi News | Farmers stop the Gatkane sugarcane vehicles | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांनी रोखली गेटकेन उसाची वाहने

पाणी पातळी खालावल्याने उभा ऊस वाळत आहे. मात्र, साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्याऐवजी गेटकेनचा ऊस आणत आहेत. त्यामुळे शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठ ...

प्रवाशांची बॅग लुटणाऱ्या महिलांची टोळी गजाआड - Marathi News | The gang of traffickers looted the gang | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रवाशांची बॅग लुटणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

प्रवाशांच्या बाजूला बसून हातचलाखी करीत बॅग व रोख रक्कम लंपास करणाºया महिला चोरट्यांची टोळी गजाआड केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शिरूर तालुक्यात केली. ...

अगोदर पोलिसांवर झाली कारवाई; सोमवारपासून सर्वत्र हेल्मेटसक्ती - Marathi News | The actions taken before the police; Helmets all over from Monday | Latest beed News at Lokmat.com

बीड :अगोदर पोलिसांवर झाली कारवाई; सोमवारपासून सर्वत्र हेल्मेटसक्ती

हेल्मेट सक्तीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या पोलीस अधिकारी - कर्मचाºयांवर कारवाई केली. सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करुन सुरक्षितता बाळगावी तसेच सहकार्य बाळगावे असे ...

रेशीम उत्पादकांचे बीडमध्ये आंदोलन - Marathi News | Movement in the silk growers Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :रेशीम उत्पादकांचे बीडमध्ये आंदोलन

आपल्या विविध मागण्यांसाठी रेशीम उत्पादक शेतकºयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...