तालुक्यातील नंदनज येथे वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘पाणी व्यवस्थापन - संवर्धन’ या संकल्पनेवर सात दिवसीय युवक-युवती शिबीर पार पडले. श्रमदानातून दोन डोंगरी शेततळी तयार केली. वन्यप्राणी, पशु, पक्ष्यांसाठी हे जलकुंभ अर्पित के ...
देशाच्या विविध क्षेत्रात लोकसेवक म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या पेन्शनरांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. एरव्ही किरकोळ समस्येवरुन आमदार, खासदार सभागृहात आवाज उठवतात, मात्र ज्या पिढीने शासन व्यवस्थेची घडी सांभाळली त्या पेन्शरांच्या बाबती ...
पाच लाख रुपयांच्या कर्ज रकमेसाठी १२ लाख व्याज देऊनही अधिक व्याजापोटी सावकाराने कर्जदार शेतकºयास गहाण जमिनीचा ताबा मागितला. शेतकºयाने नकार देताच सावकाराने त्याला विषारी द्रव पाजल्याची खळबळजनक घटना गेवराईत घडली. ...
जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहून काही उपयोग नाही. आमच्या लोकांना फूस लावून फक्त त्यांचंच भलं होत असेल तर अशा सत्तेत राहून उपयोग नसल्याने बीड जिल्हा परिषदच्या सत्तेमधून बाहेर पडण्याचा निर्णय आ.विनायक मेटे यांनी जाहीर केला. ...
वेतन व धनादेश काढण्यासाठी कर्मचाऱ्याकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना भावठाणा (ता.अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कंपाऊडरला रंगेहाथ पकडण्यात आले. ...
येथील साठे चौकातील न्यू संतोष लॉजवर बीड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली. लॉज मालक, व्यवस्थापक, आंटी आणि तीन ग्राहकांवर गुन्हा नोंदविण्यात आला. ...