कोळसा तयार करण्यासाठी आलेल्या मजुराने कौटुंबिक वादातून पत्नीचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. ही घटना रविवारी आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथे घडली. याप्रकरणी पतीविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणीटंचाई आहे. परिणामी तालुक्यातील आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने प्रतिकिलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणीचे कीचन बजेट कोलमडले आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हॉटेल, ढाब्यांची तपासणी केली जात आहे. आष्टी व पाटोदा येथे तीन हॉटेल, ढाब्यांवर धाडी टाकून विदेशी दारू जप्त करण्यात आली. ...
पाझर तलावात संपादीत जमिनीचा मावेजा लोकन्यायालयात समेट होऊनही दोन वर्षांपासून न मिळाल्याने दाखल प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश येथील तिसरे जिल्हा न्या. यु. टी. पौळ यांनी दिले. ...