मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन
Beed, Latest Marathi News
सरपंचाने गावात रहावे व ग्रामसेवकाची नियुक्ती करावी अशा प्रमुख मागण्या करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...
कुक्कुटपालन केंद्राला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. तर केंद्रातील कोंबड्या व पिलांचा होरपळून मृत्यू झाला. ...
धार्मिक कार्यक्रम करून एका तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला आमिष दाखवून पळवून नेले. ...
माजलगाव धरणातून बीड शहरात आणलेल्या जलवाहिनी शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरील म्हाळस जवळा परिसरात लिकेज झाली आहे. ...
व्यक्तीगत वादातून सहकाऱ्याला गुंतविण्यासाठी त्याने आपला ट्रक रस्त्यात आडविला आणि मारहाण करून १८०० रूपये लुटल्याची तक्रार पोलीस हेल्पलाईनच्या १०० या क्रमांकावर रविवारी पहाटे २ वाजता दिली. ...
तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील संजीवन समाधी स्थळी माघ शुध्द पंचमी रविवारी दुपारी १२ वाजता शिवनामाच्या जयघोषात श्रीसंत शिरोमणी मन्मथस्वामींचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. ...
दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता आनंद सुतार मित्र मंडळाच्या वतीने गेवराई शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत गोळ्या औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी यांचा लाभ घेतला. ...
आष्टी तालुक्यातील कडा शहरात गुरु वारी दुपारी दामिनी पथकातील कर्मचाऱ्यानी शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन रोडरोमिओंना ताकीद दिली. ...