लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

वाळू नेणारे टिप्पर पकडले - Marathi News | Sand Toothpiper Caught | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू नेणारे टिप्पर पकडले

गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा करून बीडकडे निघालेले टिप्पर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला. ...

पाटोद्यात नगराध्यक्षपतीची सीओंना धमकी; गुन्हा दाखल - Marathi News | Cipla threatens municipal president in Patod; Filed the complaint | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्यात नगराध्यक्षपतीची सीओंना धमकी; गुन्हा दाखल

येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यास अर्वाच्च भाषा वापरून धमक्या दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांच्या पती विरु ध्द पोलिसात गुन्हा दाखल झला आहे. ...

चारा संपून दहा दिवस उलटले; अद्याप छावण्यांचा निर्णय नाही - Marathi News | The fodder ended ten days. There is no decision yet for camps | Latest beed News at Lokmat.com

बीड :चारा संपून दहा दिवस उलटले; अद्याप छावण्यांचा निर्णय नाही

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप व रबी दोन्ही हंगामात मिळून होणारी चारा निर्मिती यावर्षी झाली नाही. तर जिल्ह्यातील चारा संपून १० दिवस उलटले आहेत. ...

घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीस बसने चिरडले - Marathi News | Chimukulas sitting in front of the house crashed | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीस बसने चिरडले

घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला रा.प.मच्या बसने धडक दिली. यामध्ये चिमुकली समोरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाली. ...

टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ‘टेक्निशिअन’ गजाआड - Marathi News | The technician's thief, the thief of the tower, thieves | Latest beed News at Lokmat.com

बीड :टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ‘टेक्निशिअन’ गजाआड

खाजगी दूरसंचार कंपनीच्या टॉवर विभागात ‘टेक्निशिअन’ म्हणून रूजू झाले. काही दिवस चांगले काम केले. नंतर त्यांनी कामातील ‘टेक्निक’ चोरीसाठी वापरली. जेथे काम करीत होते, तेथीलच बॅट-या चोरल्या. ...

मंजरथकरांचे टॉवरवर ‘शोले’स्टाईल आंदोलन - Marathi News | 'Sholay'styl movement on Manjrathkar's tower | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंजरथकरांचे टॉवरवर ‘शोले’स्टाईल आंदोलन

तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले. ...

गुरू-शिष्याचा भावुक क्षण, धनंजयच्या हातात माईक अन् वाघमारे गुरुजींचं भाषण - Marathi News | Guru-disciple's emotional moments, speech of Mike and Waghmare Guruji in the hands of Dhananjay munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुरू-शिष्याचा भावुक क्षण, धनंजयच्या हातात माईक अन् वाघमारे गुरुजींचं भाषण

परळीत रविवारी 10 फेब्रुवारी रोजी गुरुजींचा 'गौरव सोहळा' आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रत्यक्ष हजेरी लावली. ...

विद्यार्थी चांगला की वाईट हे मार्कशीट ठरवते, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला - Marathi News | Student determines whether a good or bad marksheet, Dhananjay Munde critics on pankaja | Latest beed News at Lokmat.com

बीड :विद्यार्थी चांगला की वाईट हे मार्कशीट ठरवते, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमाचा संदर्भ देत धनंजय मुंडेंनी पंकजा यांना चिमटा काढला. मंत्रीमहोदयांनी सांगितलं की, मी चांगली विद्यार्थी आहे, ...