न्यायालयात हजर करून बाहेर काढल्यानंतर हातकडी लावताना पोलिसांना चकवा देत आरोपीने पलायन केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्याला शुक्रवारी पहाटे २ वाजता कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यात बेड्या ठोकल्या. ...
वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील स्वाती राठोडवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरु द्ध न्याय मिळवून देण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दणका मोर्चाचे आयोजन केले आहे. ...
घरासमोर उभ्या ट्रॅक्टरमध्ये खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अंत झाला. ही घटना शनिवारी सकाळी अंबाजोगाई नजीक जोगाईवाडी येथे घडली. ...
सलग दोन वर्षांपासून ११ वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची दोघांनी छेड काढली. शुक्रवारी सकाळी मुलीच्या भावाने मित्रांच्या सहाय्याने त्यांना चोप देत शिवाजीनगर ठाण्यात आणले. अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडले. बीड शहरातील आदर्श न ...
एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. ...
तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दरम्यान तालुक्यातील काही गावात टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी बहुतांश गावे, वाडी, वस्तीवरील नागरिक पाणीटंचाईने हैराण आहेत. ...