आमच्या सत्तेची सुरुवात ज्या परळीत झाली त्याच परळीतून तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप होईल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला. शुक्रवारी परळीत मुख्यमंत्र्यांनी परळी ही चांगले कार्य सुरु करण्याची भूमी, समारोपाची न ...
धारूर येथील चिंचपूर रोड लगत असणा-या खारी भागातील सर्वे नंबर ९३, ९४, ९५, १०१, ११५ व ११६ मधील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे आपली बैलगाडी जनावारांसह तहसीलसमोर शेतक-यांनी उपोषण सुरु केले होते, प्रशासनाने याची दखल घेत रस्ता खुला के ...
महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत दुस-या दिवशी हिंदी विषयाच्या परीक्षेत १४ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. भरारी पथकांनी या कारवाया केल्या. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामाजवळ अवंतीपुरा या ठिकाणी सैन्याच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध अंबाजोगाईत नोंदविण्यात आला. अंबाजोगाई शहरातील महिलांनी शहरातून निषेध मोर्चा काढला. ...