धनगर समाजाला एसटी आरक्षणाची सरकार अंमलबजावणी करत नसल्याच्या निषेधार्थ माजलगाव धनगर समाज व मल्हार सेनेच्या वतीने निषेध साखळी धरणे आंदोलन येथील उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आली. ...
येथील नगरपंचायतच्या महिला मुख्याधिकाऱ्यास अर्वाच्च भाषा वापरून धमक्या दिल्याप्रकरणी नगराध्यक्ष पतीविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी राजकीय दबावाला येथील पोलीस निरीक्षक बळी पडले होते. ...
इन्डिपेंन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (ईसा) वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. ...
तेरा वर्ष संघर्ष करून कर्जाचा डोंगर फोडत बीड तालुक्यातील काळेगाव येथील बद्रीनारायण रामभाऊ मोटारकर हे कर्जमुक्त झाले. संपूर्ण कर्ज माफ केल्याचे बँकेने त्यांना नुकतेच पत्र दिल्याने तेरा वर्षाच्या संकटातून बाहेर पडलो हा सर्वात मोठा आनंद झाल्याची प्रतिक् ...
अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गावर सोमवारी यशस्वी वेग चाचणी झाली. यानिमित्त अहमदनगरहून निघालेल्या रेल्वेने मराठवाड्यात पहिल्यांदा प्रवेश केला. नारायणडोहो ते सोलापूरवाडी (जिल्हा बीड) या २३ किलोमीटर अंतराची ही चाचणी यशस्वी ठरली. ...