जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज घडीला ८७२ चारा छावण्यांना मंजुरी असून, त्यापैकी ५६२ चारा छावण्या सुरु आहेत. मात्र, छावण्यांवरील जनावरांची संख्या ही पशुधनापेक्षा जास्त झाल्यामुळे संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना नो ...
दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. ...
तालुक्यातील चौसाळा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना मारहाण झाल्याची खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणे दोघांना चांगलेच अंगलट आले आहे. ...
तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे गावातीलच रिक्षा चालकाने छेड काढल्याने वैतागलेल्या मुलीने ३ एप्रिल रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. ...