लाच घेताना रंगेहात पकडलेल्या पाटोदा तालुक्यातील वाहली येथील प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ लाड आणि वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता तसेच रजेचा अर्ज न देता अनधिकृतपणे गैरहजर आढळून आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद केंद्रांतर्गत चाटगोठे येथील मुख्याध्यापक सुधाक ...
शहरातील बलभीम चौक व पेठ बीड भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने फटाका स्टॉलवर धाडी टाकल्या. यामध्ये तब्बल सव्वा पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळाच्या सुमारास झाली. ...
माजलगाव शहरात जुगार चालविणाऱ्याने चक्क पोलिसांनाच घुमविल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी समोर आला आहे. खोटे नाव सांगून आठ वर्षांपासून तो शहरात वावरत आहे. हद्दपार असतानाही शहरात वावरताना आढळल्याने विशेष पथकाने कारवाई केली. ...