शहरातील खडकपुरा भागातील (खक्का मार्केट) येथील एका घरात अज्ञात दरोडेखोरांनी सोमवारी रात्री प्रवेश करून घरातील नगदी ५ लाख रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजारांचा ऐजज लंपास केला. ...
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय भयावह आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जिल्ह्यात जवळपास ७०० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांपेक्षा जास्त मद्य विक्री झालेल्या अनुज्ञप्तयांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल तपासणी केली जात असून दैनंदिन मद्य विक्री, किरकोळ दुकानांच्या कामकाजाच्या वेळा आदी बाबींवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. ...