लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

पंक्चर काढताना सहकार्य करणाऱ्या युवकास दुचाकीने चिरडले - Marathi News | The youth who cooperated while removing the puncture crashed by two-wheeler | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंक्चर काढताना सहकार्य करणाऱ्या युवकास दुचाकीने चिरडले

महामार्गावर जीप उभी करून पंक्चर काढणे बेतले जीवावर ...

पुणे येथील विमा कंपनीच्या कार्यालयास माजलगावच्या शेतकर्‍यांनी ठोकले टाळे - Marathi News | Farmers of Majalgaon have lock the insurance company's office in Pune | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुणे येथील विमा कंपनीच्या कार्यालयास माजलगावच्या शेतकर्‍यांनी ठोकले टाळे

कंपनीकडून महिनाभरात पैसे अदा करण्याचे आश्‍वासन ...

बीडमध्ये राष्ट्रवादीचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा; मंत्री क्षीरसागर यांच्यावर पुतण्याचे शरसंधान - Marathi News | NCP's morcha for water in Beed; nephew sandip sleds on minister Kshirsagar | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये राष्ट्रवादीचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा; मंत्री क्षीरसागर यांच्यावर पुतण्याचे शरसंधान

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यास क्षीरसागर बंधूना ठरवले जबाबदार ...

बीडला मिळणार आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद - Marathi News | Beed will get another cabinet minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडला मिळणार आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद

राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होत असून, संभाव्य मंत्र्यांमध्ये शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती निकटवर्तीयांनी दिली. ...

बीडमध्ये सराफा व्यापाऱ्यास गंडा - Marathi News | A bullion trader in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सराफा व्यापाऱ्यास गंडा

व्यापारी म्हणून आलेल्या इसमाने सोन्याची लगड असल्याचे सांगून शहरातील एका सराफा व्यापा-याला जवळपास दीड लाखाला गंडा घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी बीडमध्ये घडली. ...

फिर्यादी मठाधिपतींनाच आरोपी करण्याची मागणी - Marathi News | The accused demanded the accused to be the accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :फिर्यादी मठाधिपतींनाच आरोपी करण्याची मागणी

तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू महाराजाने स्वत:च्या मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर मठाधिपतीशिवाय हे अघोरी कृत्य होऊ शकत नाही. ...

प्लास्टिक कारखान्यासह दुकानांवर कारवाई - Marathi News | Operation at the shops with a plastic factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्लास्टिक कारखान्यासह दुकानांवर कारवाई

नगर पालिकेच्या पथकाने शहरातील एमआयडीसी भागात प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यासह विक्री करणाºया चार दुकानांवर धाड टाकून १८९० किलो प्लास्टिक तसेच कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. ...

वराह चोरीच्या कारणावरुन बीडच्या महिलेस वडवणीत ठेवले डांबून; ९ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | With the help of stealing the boats, keep the bead's woman in the bedroom; 9 cases filed against them | Latest beed News at Lokmat.com

बीड :वराह चोरीच्या कारणावरुन बीडच्या महिलेस वडवणीत ठेवले डांबून; ९ जणांवर गुन्हा दाखल

शहरातील बसस्थानकाच्या मागे राहणाऱ्या शिकलककर कुटुंबातील मुलाने वडवणी येथे वराह चोरी केल्याच्या संशयावरुन, त्याच्य आईचे अपहरण करुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी शहरातील बसस्थानकामागे उघडकीस आली. ...