ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
या प्रकरणात वाल्मीक कराड असो किंवा अन्य कुणी असो, दोषींवर निश्चितच कठोर कारवाई व्हावी, असे खा. पटेल म्हणाले. बीड प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीसुद्धा गठित करण्यात आली आहे. त्यामुळे बाकी चर्चांना अर्थ नाही, ...
सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली आहे. हे पथक गुरुवारी सकाळीच केजमध्ये आले. त्यांनी संबंधित अधिक ...
Prakash Ambedkar on Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकांवरच शंका उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली आहे. ...