मोठे उद्योग प्रकल्प नाहीत, जे आहे तेही आजारी आहेत. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे मागील आठ वर्षात जिल्ह्याचे आर्थिक गणित बिघडल्याने सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाचा आता चेहरामोहरा बदलणार आहे. क्रीडा कार्यालयाने सव्वा तीन कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बांधकाम विभागाकडे दोन दिवसांत पाठविला जाणार आहे. वॉक, ध ...
मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू साठ्यावर धाडसत्र सुरू आहे. शनिवारी बीड शहरातील उत्तमनगर भागाच्या पश्चिमेला दीडशे ब्रास वाळू साठ्यावर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या पथकाने छापा टाकला. ...
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे सुरिक्षत हाताळणी व योग्य साठवणूक करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर नळ पाणीपुरवठा योजनांचे उंचावरील व जमीनीवरील जलकुंभ शुद्ध करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. ...