पाटोदा तालुक्यातील गारमाथा परिसरात ३ जानेवारी रोजी अपघात झाला. टँकरने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक ठार ,तर एक गंभीर जखमी झाले आहेत. ...
विविध मागण्यांसाठी शुक्रवारी अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणला. ...
प्रधानमंत्री जन आरोग्य तथा आयुष्मान भारत योजनेचे काम बीड जिल्ह्यात अतीशय खराब असल्याचे समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आढावा घेऊन नाव नोंदणी व कार्ड वाटप करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्रही काढल आहे. मागील दहा महिन्यात केवळ २३ टक ...
येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ४ जानवारी रोजी होत असून जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा राखण्यासाठी भाजपने ताकद लावली असलीतरी राज्यातील सत्ताबदलामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसनेही हालचाली सुरु केल्या आहेत. ...
पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात पत्नी व मुलांची नावे वगळण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी आपल्याच ठाण्यात कार्यरत बीट अंमलदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षकाला एक वर्ष सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख सत्र न्य ...
येथून जवळच असलेल्या लाडझरी (ता. परळी) येथील सैनिक महेश यशवंत तिडके (वय २३) यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात २ रोजी सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तिडके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उलटली होती. ...
मागील ५ वर्षापासून ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शिवसंग्रामच्या वतीने व्यसनमुक्तीचा संदेश देत संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला जातो. यावेळी व्यसन न करण्याची शपथदेखील दिली जाते. ...