कोरोना प्रादुभार्वाचाअनुषगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात तातडीने अकरा ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. तसेच संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, ...
कोरोना आजाराने राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे ते नष्ट करून आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मदतीचे आवाहन केले जात आहे. ...