बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या ४ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आजच (दि.१३) जाहीर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी (बीड) प्रवीण धरम ...
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ मंदिर परिसराच्या १३३ कोटीचा विकास आराखडा कामास गती देण्यात येईल, तसेच पर्यटनाच्या विकासाची कामेही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक ...
मकरसंक्रांतीच्या सणासाठी काही दिवस शिल्लक आहेत. या सणाच्या निमित्ताने महिला वर्ग बीड तसेच इतर शहरातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. तसेच सोन्याचे दागिने परिधान करतात, याच दिवसात सोनसाखळी चोरांकडून लक्ष ठेऊन चोऱ्या केल्या जातात, ...
जिल्ह्यातील शक्ती महिला सुरक्षा पथकांनी ११ दिवसात १०१ टवाळखोरांवर कारवाई केली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार शक्ती महिला सुरक्षा पथकांनी २६१ शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या. ८३ टवाळखोरांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली ...