धनंजय मुंडे यांना परळीतून निवडून आणण्याची जबाबदारी माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड व त्यांचे पुत्र संजय दौंड यांच्यावर टाकताना शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता. ...
एस.टी. महामंडळात बसचालक म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाºयाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान उघडीस आली. ...
अतिताण, मधुमेह, ह्रदयाचे विविध आजार असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात उपचार घेतल्यानंतर त्यांना तात्काळ ‘हेल्थ कार्ड’ दिले जात आहे. ...