लग्नातील हुंड्याचे पैसे घेऊन ये म्हणून सासरचे लोक मारहाण व मानसिक छळ करीत असल्याने त्यांच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहून जिल्हा परिषद प्रशासनाला कोणताही खुलासा सादर न करणाऱ्या दोन ग्रामसेवकांना बडतर्फ करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी शनिवारी ही कारवाई केली. ...
नाफेडच्या वतीने शासनाच्या हमीदराने सुरु केलेल्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. खुल्या बाजारातील सोयाबीन, उडीद आणि मुगाचे दर हे हमीपेक्षा जास्त असल्याने यंदा खरेदी केंद्रांवर परिपूर्ण नोंदणी होऊ शकली नाही, ...