भारतीय सैन्य दलाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून सैन्यदल भरतीला सुरुवात होणार आहे. बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ...
भारत संचार निगमच्या बीड जिल्ह्यातील तब्बल १०० अधिकारी, कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कामकाज आता ५० अधिकारी सांभाळणार आहेत. ...
घराच्या पाठीमागील भिंतीवरुन माळवदावर चढून आतमध्ये प्रवेश करत चार लुटारूंनी घरातील व्यक्तींना धमकावत सोने- चांदीच्या दागिन्यांसह नगदी असा १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील आहेर चिंचोली येथे घडली. ...
येथील सावता माळी चौक परिसरातील इस्कॉनच्या श्री श्री राधागोविंद मंदिराला १७ वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी श्रीकृष्ण बलराम रथयात्रेचे शहरात आयोजन करण्यात आले होते. ...