धारुर तालुक्यातील चाटगांव येथील संविधान दीपक गडसिंग या नऊ वर्षीय विद्यार्थ्याने पाण्याच्या खोल डोहातून पाच वर्षीय मुलीला बाहेर काढत प्राण वाचवले होते. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर बुधवारी येथील इन्स्पायर्ड मॉर्निंग समितीच्या वतीने संविधान ...
गत पाच महिन्यांपासून आई-वडिलांकडेच राहत असलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे गुरूवारी दुपारी उघडकीस आली. ...
‘येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय हाईच कोण’ ‘पिंपळाच्या नावानं चांगभलं’, ‘लिंबाच्या नावानं चांगभलं’ अशा गगनभेदी घोषणा देत बुधवारी सकाळी शहरातून काढलेल्या वृक्षदिंडीतून पर्यावरणाचा जागर करण्यात आला. ...