महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सोमवारी धारूर तालुक्यातील तेलगाव आणि माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील पात्र ६५५ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. ...
राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी आहे. बीडमध्येही याची अंमलबजावणी केली जात असल्याचा दावा बीड पालिकेकडून केला जात आहे. परंतु असे असले तरी बीड शहरात दररोज तब्बल दीड टन प्लास्टिक कचरा निघत आहे. एका अहवालातून ही माहिती मिळाली आहे. ...