लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

coronavirus : बीडकरांच्या चिंतेत भर; आणखी दोन पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या १२ वर - Marathi News | coronavirus: Beedkar's anxiety rises ; total 12 patients with two more positives | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : बीडकरांच्या चिंतेत भर; आणखी दोन पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या १२ वर

यातील एकजण कोरोनामुक्त झाला आहे ...

बीडमध्ये सोशल मीडियातून '१५ दिवस जिल्हा बंद' च्या अफवांचे पेव - Marathi News | In Beed, rumors of '15 days district closure 'spread on social media | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सोशल मीडियातून '१५ दिवस जिल्हा बंद' च्या अफवांचे पेव

सोमवारी झालेल्या कोरोनाबाधीताच्या मृत्यूमुळे पुढील १५ दिवस जिल्हा बंद राहणार, अशा अफवा सोशल मिडीयावर पसरविल्या. ...

coromavirus : धक्कादायक ! बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी; ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू - Marathi News | coromavirus: Shocking! Corona's first victim in Beed; 65-year-old woman dies | Latest beed News at Lokmat.com

बीड :coromavirus : धक्कादायक ! बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी; ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबईहून परतलेल्या महिलेस कोरोनाची लागण झाली होती ...

Coronavirus : बीडमध्ये एकाच कुटुंबातील ७ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ९ - Marathi News | coronavirus : 7 more positives in same family at Beed; total Patient number 9 | Latest beed News at Lokmat.com

बीड :Coronavirus : बीडमध्ये एकाच कुटुंबातील ७ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ९

मुंबईहून आलेल्या कुटुंबातील सात पॉझिटिव्ह ...

लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना मारहाण भोवली; बीडमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांची औरंगाबादला बदली - Marathi News | Merchants beaten in lockdown; Two police officers from Beed transferred to Aurangabad | Latest beed News at Lokmat.com

बीड :लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना मारहाण भोवली; बीडमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांची औरंगाबादला बदली

बीड शहरचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, वाहतूक शाखेचे राजीव तळेकर यांची औरंगाबादला बदली ...

Coronavirus : बीडकरांना धक्का : २४ दिवसानंतर दोन कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus: Shock to Beed citizens : Two corona positive patients after 24 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :Coronavirus : बीडकरांना धक्का : २४ दिवसानंतर दोन कोरोना पॉझिटिव्ह

गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील रुग्ण ...

बीडमध्ये चेकपोस्टचे ‘स्टिंग ऑपरेशन’; प्रवास्यांना पैसे मागणारे ३ पोलीस निलंबीत - Marathi News | ‘Sting operation’ of checkposts in Beed; 3 policemen suspended for demanding money from passengers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये चेकपोस्टचे ‘स्टिंग ऑपरेशन’; प्रवास्यांना पैसे मागणारे ३ पोलीस निलंबीत

काही चेकपोस्टवर पैसे घेऊन प्रवेश दिला जात असल्याची चर्चा होत होती. तसेच प्रवासी नागरिकांची कागदपत्रे योग्यरित्या तपासली जात नव्हती. ...

लग्न करीन तर त्याच्यासोबतच, बीडमध्ये खडतर प्रेमाचा आनंदोत्सवाने समारोप - Marathi News | I get married with only him, the hard love in Beed ends happily | Latest beed News at Lokmat.com

बीड :लग्न करीन तर त्याच्यासोबतच, बीडमध्ये खडतर प्रेमाचा आनंदोत्सवाने समारोप

शनिवारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साध्या पद्धतीने पण आनंदात पार पडला. त्यांच्या प्रेमाचा खडतर सुरू झालेला प्रवास अखेर आनंद सोहळ्याने पूर्ण झाला.  ...